मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरातून दोन मोपेड गाड्या चोरीला

by India Darpan
जून 22, 2023 | 5:15 pm
in क्राईम डायरी
0
crime 6


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन ज्युपिटर मोपेड चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी आडगाव आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना लहवितरोड भागात घडली. पुजा छगन आचारी (रा.शिंगवे बहुला ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आचारी यांचे पती गेल्या शनिवारी (दि.१७) लहवितरोडने भगूरच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अल्पशा कामानिमित्त ते शेजारी गेले असता वाटेत चावी लावलेली त्यांची ज्युपीटर एमएच १५ जेबी २९५८ दोघा चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.

दुस-या घटनेत आडगाव म्हसरूळ लिंकरोड भागात राहणारे उमंग पंकज गांधी (रा.म्हाडा कॉलनी) यांची ज्युपिटर एमएच ४७ पीडी ८४२७ गेल्या शुक्रवारी (दि.१६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींनी बायडेन दाम्पत्याला दिली ही खास भेट… अशीच आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

शिवाजीनगरला तरूणाची आत्महत्या तर नाशिकरोडला कामगारावर हल्ला

India Darpan

Next Post
sucide 1

शिवाजीनगरला तरूणाची आत्महत्या तर नाशिकरोडला कामगारावर हल्ला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011