बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात आणखी दोघांची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 31, 2023 | 3:42 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी बुधवारी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी केल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना देवळाली कॅम्प भागात घडली. विजू मुरलीधार भवार (४५ रा.जुनी स्टेशनवाडी) यांनी बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील आड्याला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रितीक भवार यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिसांच्या दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

दुसरी घटना सिडकोत घडली. येथील मधुकर देवचंद तुपे (६५ रा. रामेश्वर मंदिरा शेजारी,त्रिमुर्ती चौक) यांनी बुधवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पुतण्या प्रदिप तुपे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Suicide Death

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) धारधार हत्याराने युवकास मारहाण २) चॉपरचा धाक दाखविणारे गजाआड

Next Post

कव्वाली गाऊन काढले महापालिकेचे वाभाडे… मालेगावातील आंदोलन चर्चेत… बघा व्हिडिओ

India Darpan

Next Post
Screenshot 20230831 140116 WhatsApp

कव्वाली गाऊन काढले महापालिकेचे वाभाडे... मालेगावातील आंदोलन चर्चेत... बघा व्हिडिओ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011