रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात दोघांची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 4:55 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आत्महत्येचे सत्र सुरुच असून गुरुवारी शहर परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघा तरूणांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर दुस-याने गळफास लावून घेतला. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पहिली घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. विशाल राधेशाम शिंपी (३४ रा. लकी बॉईज होस्टेल) यांनी गुरूवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. शिंपी लकी बॉईज होस्टेल मधील रूम नं. २ येथे मासिक भाडे तत्वावर राहत होते. गुरूवारी दुपारपर्यंत ते रूमबाहेर न पडल्याने ही घटना उघडकीस आली. होस्टेलचे कर्मचारी अमित देसले यांनी दुपारच्या सुमारास रूम उघडून प्रवेश केला असता शिंपी यांनी रूममधील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत देसले यांच्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.

दुस-या घटनेत पंचवटीतील साईकृपानगर भागात राहणा-या रोहित प्रकाश बेलदार (२७ रा. आशिर्वाद ग्लोरी बिल्डींग) या युवकाने गुरूवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्याचे काका अमोल कुमावत यांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.

nashik city crime suicide

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) वाहनाच्या वृद्ध ठार २) विहितगावला तडिपार गजाआड

Next Post

परराज्यातून नाशिकमध्ये येतो भेसळयुक्त स्वीट मावा…. मिठाई विक्रेते यासाठी करतात वापर…

Next Post
IMG 20230804 WA0222 e1691148237479

परराज्यातून नाशिकमध्ये येतो भेसळयुक्त स्वीट मावा.... मिठाई विक्रेते यासाठी करतात वापर...

ताज्या बातम्या

Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011