शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) वाहनाच्या वृद्ध ठार २) विहितगावला तडिपार गजाआड

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 4:51 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो




नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अल्फा इंजिनिअरींग कंपनी भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सायकलस्वार वृध्द कामगार ठार झाले. छोटूलाल गंगाधर विसपूते (६० रा.साईबाबानगर,सिडको) असे मृत सायकलस्वार कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विसपूते गुरूवारी (दि.३) रात्री सेवा बजावून आपल्या घराकडे सायकलवर जात असतांना हा अपघात झाला. औद्योगीक वसाहतीतील अल्फा इंजिनिअरींग कंपनीसमोर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने पाथर्डी फाटा येथील वक्रतुंड हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.सागर मंडलिक यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार अहिरराव करीत आहेत.

तडिपारास पोलिसांनी केले गजाआड
विहितगाव परिसरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण बाळू जाधव (२५ रा.अर्पण सोसा.विहीतगाव) असे जेरबंद करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. जाधव याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी शहर आणि जिह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे.

तडिपार असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच युनिट २ च्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गुरूवारी (दि.३) रात्री तो आपल्या घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत त्यास जेरबंद केले. याबाबत पोलिस नाईक नितीन फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गुंड करीत आहेत.

nashik city crime police theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कळवणला ५४८ किलो खाद्यतेल जप्त… दुकान बंद करण्याचेही आदेश…

Next Post

नाशिक शहरात दोघांची आत्महत्या

Next Post
sucide 1

नाशिक शहरात दोघांची आत्महत्या

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011