India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महामार्गावर अपघातांमध्ये जखमी झालेल्या दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मुंबई आग्रा महामार्गावर हे दोन्ही अपघात झाले होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात व आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पहिला अपघात गेल्या २४ डिसेंबर रोजी औद्योगीक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट भागात झाला होता. रस्त्याने पायी जाणा-या ४० वर्षीय अनोळखी पुरूषास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने १०८ अ‍ॅम्ब्युलन्सचे डॉ.सोनवणे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. बुधवारी (दि.१८) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत. दुसरा अपघात महामार्गाच्या उड्डाणपूलावरून रस्त्याने पायी जात असतांना झाला होता, या अपघाता बाबात मिळालेली माहिती अशी की, कृष्णकुमार रामजनम चौहाण (२१ रा.उत्तरप्रदेश) हा युवक गेल्या २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आडगाव मेडिकल कॉलेज चौफुली भागात त्यास अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीड महिने तो मृत्यूशी झुंज देत होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार संजय डापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या वाहनचालकाविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.


Previous Post

महिलेच्या गळयातील ६२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास

Next Post

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी केली अटक; हे आहे प्रकरण

Next Post

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी केली अटक; हे आहे प्रकरण

ताज्या बातम्या

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group