गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारसायकल चोरीची मालिका सुरुच; वेगवेगळय़ा भागातून तीन दुचाकी चोरीला

by India Darpan
जुलै 8, 2022 | 5:19 pm
in क्राईम डायरी
0
crime 6

नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळय़ा भागातून नुकत्याच तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गंगापूर,सातपूर व उपनगर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत. मुळचे शिरपूर जि.धुळे येथील सागर भालेराव पाटील (रा.श्रमिक हौ.सोसा.एसटी कॉलनी,गंगापूर) या युवकाची शाईन मोटारसायकल एमएच १८ बीबी ३१२८ गेल्या २६ जून रोजी रात्री राहत असलेल्या श्रमिक सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीत घडली. प्रदिप कारभारी आहिरे (रा.राधाकृष्णनगर,अशोकनगर) हे गेल्या १५ जून रोजी दुपारच्या सुमारास महिंद्रा कंपनी परिसरात गेले होते. एमक्यूएस गेट भागात त्यांनी आपली शाईन एमएच १५ एके ४७४७ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. तर प्रांजल सतिश चंद्रमोरे (रा.धनराजनगर,सैलानी बाबा स्टॉप,जेलरोड) यांची पल्सर एमएच १५ ईटी ००५४ बुधवारी (दि.६) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक कोल्हे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उंटवाडी परिसरात अल्पवयीन मुलीचे अपहरण

Next Post

एटीएममध्ये छेडछाड करुन बँकांची फसवणूक करणा-या परराज्य टोळीला पोलिसांनी केले गजाआड

India Darpan

Next Post
crime 1234

एटीएममध्ये छेडछाड करुन बँकांची फसवणूक करणा-या परराज्य टोळीला पोलिसांनी केले गजाआड

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011