India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बनावट ओळखपत्र दाखवून कंपनीत प्रवेश करणा-या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
November 12, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत बनावट ओळखपत्र तयार करुन अनाधिकृत प्रवेश करणा-या महिलेविरुध्द सातपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला हे बनावट ओळखपत्र बनवून देणा-याविरुध्द सुध्दा पोलिसांनी कारवाई केली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सपना रामनाथ वैद्य (३०) या कंपीनीच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता आल्या. येथे त्यांनी मुलांना कामासाठी भरती करावयाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर बनावट ओळखपत्राच्या आधारे अनधिकृत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांना संशय आल्याने त्यांनी ओळखपत्राची पडताळणी केली. या पडताळणीत ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर या महिलेची चौकशी केल्यानंतर हे ओळखपत्र संशयित सचिन सुरेश जाधव (३५, रा. सुकेणे, ता. निफाड) व सुनील भंडारी यांनी बनवून दिल्याचेही समोर आले. त्यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात संशयित महिलेसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post

महाराष्ट्राचे आणखी एक मोठे नुकसान; हा प्रकल्प गेला मध्य प्रदेशमध्ये

Next Post

रिझर्व्ह बँकेने तडकाफडकी रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना; असंख्य ग्राहक अडचणीत

Next Post

रिझर्व्ह बँकेने तडकाफडकी रद्द केला महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना; असंख्य ग्राहक अडचणीत

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group