बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्याच्या महिलेच्या गळयातील ६० हजाराचा राणीहार दुचाकीस्वारांनी केला लंपास

by India Darpan
ऑक्टोबर 15, 2022 | 3:09 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –नाशिक पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात स्त्याच्या कडेला कारजवळ उभ्या असलेल्या पुण्याच्या महिलेच्या गळयातील ६० हजाराचा राणीहार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेला. या चोरीप्रकरणी मिनल रितकिरण तारगे (६६ रा.सिंहगड,पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारगे २३ सप्टेंबर रोजी आपल्या कुटुंबियांसह शहरात आल्या होत्या. काम आटोपून सायंकाळच्या सुमारास तारगे कुटुंबिय परतीच्या प्रवासास लागले असता ही घटना घडली होती. नाशिक पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात तारगे कुटुंबिय क्वालिटी इन रेजीन्सी हॉटेल येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी थांबले असता ही जबरीचोरी झाली होती. मुलगा व जावई जेवण घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता मिनल तारगे या रस्त्याच्या कडेला लावलेल्या आपल्या कारजवळ उभ्या होत्या. नाशिकरोडच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचा राणीहार हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे शहरासह जिल्ह्यातील CNG वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त

Next Post

लिफ्टचा दरवाजा लावून घेतल्याच्या रागातून ३३ वर्षीय तरूणावर चाकू हल्ला

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

लिफ्टचा दरवाजा लावून घेतल्याच्या रागातून ३३ वर्षीय तरूणावर चाकू हल्ला

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011