शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरासमोर पार्क केलेल्या चार चाकी वाहनाच्या काचा फोडल्या; दहशत माजविण्याचा प्रकार

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 8:33 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220822 WA0064 e1661180375969

नशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोरवाडी गाव परिसरातील घराच्या समोर पार्क केलेली चार चाकी वाहनाच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेची तक्रार कार मालक गजानन लोहार यांनी केली आहे. दहशत माजविण्याचा प्रकार असल्याचे हे बोलले जात आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चार चाकी वाहनाच्या मागच्या बाजूच्या काचा दगडाने फोडल्या. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर लोहार यांची तक्रार घेण्यास अगोदर टाळाटाळ केली व घटना गांभीर्याने घेतली नाही. पण, नंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

पुरवणी मागण्यांची हंडी अखेर फुटली; भाजप गटाला १२ हजार कोटी, शिंदे गटाला ६ हजार कोटी

Next Post
CM DCM Shinde Fadanvis press e1657865706678

पुरवणी मागण्यांची हंडी अखेर फुटली; भाजप गटाला १२ हजार कोटी, शिंदे गटाला ६ हजार कोटी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011