बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नऊ वर्षापूर्वी खून करून फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेने केले गजाआड

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 6:23 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234

नाशिक – तब्बल नऊ वर्षापूर्वी खून करून फरार झालेल्या उत्तरप्रदेशच्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी असे आहे. ४ मार्च २०१३ रोजी मेहबूब नगर वडाळा येथे खून करुन हा आरोपी फरार झाला होता. त्यानंतर याप्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींनी गळा आवळून सलाम नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. त्यानंतर या आरोपीने रुमला बाहेरुन कुलुप लावून फरार झाला होता. पोलिस या आरोपीचा शोध घेत असतांना पोलिस हवालदार चंद्रकांत गवळी यांना हा आरोपी मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचा शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवावा झाले. हा आरोपी नवी मुंबई येथील रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घनसोली परिसरातून आरोपी सापडला. त्याला इंदिरा नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. पोलीस हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पालखेडे हे पथकात होते. गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि वरिष्ठ यांनी अभिनंदन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसज; लिंक टाकून पैसे उकळत असल्याचे आले समोर

Next Post

मनपा नगरसेवकांच्या संख्येबाबत मंत्रिमंडळाने घेतला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
New CM with mantralay

मनपा नगरसेवकांच्या संख्येबाबत मंत्रिमंडळाने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011