गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

द्वारका परिसरात तरुणास लोखंडी रॉडने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

by India Darpan
मे 3, 2023 | 4:27 pm
in क्राईम डायरी
0
fir

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका परिसरात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नईम शेख आणि सयदाद खान अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उबेद शब्दार शेख (२८ रा.अजमेरी चौक, नाईकवाडीपुरा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणातून वाद आहे. उबेद शेख सोमवारी (दि.१) रात्री द्वारका भागात गेला असता दोघा संशयितांनी त्यास गाठून या वादातून शिवीगाळ करीत त्यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत उबेद जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

एमजीरोडवर वीज कर्मचा-याला मारहाण
महात्मा गांधी रोड भागातील खंडीत विजपुरवठा सुरळीत करीत असतांना एकाने धक्काबुक्की करीत कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना घडली. धनंजय खैरनार असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी वीज कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ परशुराम पाडवी यांनी तक्रार दाखल केली असून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्दळीच्या महात्मा गांधी रोड भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ पाडवी व त्यांचे सहकारी अनारकली शॉप नजीक दुरूस्तीचे काम करीत असतांना ही घटना घडली. संशयिताने वीज कर्मचा-यांच्या कामात अडथळा आणला. यावेळी संतप्त संशयिताने शिवीगाळ व अंगावर धावून जात पाडवी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंदिरानगरला बंगला फोडला; सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

सुदानमध्ये अडकले सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण; जिल्हाधिकारी म्हणाले…

India Darpan

Next Post
२ 750x375 1

सुदानमध्ये अडकले सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण; जिल्हाधिकारी म्हणाले...

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011