मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक- सिडकोत ६३ हजाराची घरफोडी, दागिन्यांसह साड्या लंपास; सातपूरला एकाची आत्महत्या

by India Darpan
मार्च 19, 2023 | 1:30 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


सिडकोत ६३ हजाराची घरफोडी;
चोरट्यांनी सोन्याचांदिचे दागिनेसह साड्याही चोरुन नेल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६३ हजाराच्या ऐवज चोरुन नेला. सिडको परिसरातील एकता चौक भागात झालेल्या या घरफोडीत २५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व विक्रीसाठी ठेवलेल्या साड्यांही चोरट्यांनी लंपास केल्या.

याप्रकरणी संतोष मनोहर पगारे यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पगारे कुटुंबिय १० ते १७ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलली २५ हजाराची रोकड, किरकोळ विक्रीसाठी आणलेल्या सुमारे २० हजार रूपये किमतीच्या साड्या आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६२ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.

कार्बननाका भागात एकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३९ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बननाका भागात घडली. संदिप शिवाजी चव्हाण (रा.वरूण अपा.कार्बनाका,शिवाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.१७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कपिल मराठे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाढीव पेन्शन हवी आहे? मग, ही बातमी नक्की वाचा

Next Post

देशात हुकुमशाही, न्यायाधीशांना खुलेआम धमक्या आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली – संजय राऊत

India Darpan

Next Post
sanjay raut e1697183380282

देशात हुकुमशाही, न्यायाधीशांना खुलेआम धमक्या आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली - संजय राऊत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011