मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात आणखी दोघांची आत्महत्या; सिडकोत बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू

by India Darpan
मार्च 14, 2023 | 3:04 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


बांधकाम साईटवर काम करणा-या कामगाराचा फिट आल्याने मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील महाराणा प्रताप चौक भागात बांधकाम साईटवर काम करणा-या कामगाराचा फिट आल्याने मृत्यू झाला. राजेश रामदास गाडेकर (३५ रा.आम्रपाली झोपडपट्टी उपनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गाडेकर बांधकाम कामगार असून तो नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.१३) सिडकोतील महाराणा प्रताप चौकात ठेकेदार अमोल गायकवाड यांनी घेतलेल्या बांधकाम साईटवर कामावर गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो काम करीत असतांना अचानक फिट आल्याने तो बेशुध्द झाला होता. ठेकेदार गायकवाड यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना सिडकोत घडली. कैलास शंकर मानसिंगे (४५ रा.पंडीतनगर) यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अभिषेक मानसिंगे यांनी खबर दिल्याने अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

दुसरी घटना संसरी गावात घडली. येथील अतुल शेखर गायकवाड (४० रा.वैष्णव प्रसाद अपा.) यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. भाऊ अमित गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दापोलीचे तत्कालिन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक; हे आहे प्रकरण

Next Post

नांदूरनाक्यावर गावठी कट्टा घेवून फिरणारा गजाआड; सिडकोत वेल्डींग करताना एकाचा मृत्यू

India Darpan

Next Post
crime 1234

नांदूरनाक्यावर गावठी कट्टा घेवून फिरणारा गजाआड; सिडकोत वेल्डींग करताना एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011