शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गॅरेजच्या मालकास अज्ञात टोळक्याने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल

by India Darpan
मार्च 10, 2023 | 1:59 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड येथील शिवाजीनगर भागात गॅरेजच्या पायरीवर बसलेल्या मालकास अज्ञात टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत गॅरेज मालक योगेश दशरथ मुळे (५५ रा.वसंत विहार,मॉडेल कॉलनी जेलरोड) हे जखमी झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळे यांचे शिवाजीनगर येथील देशमुख भवनसमोर शिवप्रसाद नावाचे गॅरेज आहे. बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास मुळे आपल्या गॅरेजच्या पायरीवर बसलेले असतांना ही घटना घडली. अचानक आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्यातील एकाने जवळच पडलेली लोखंडी पेटी उचलून त्यांच्या डोक्यात व तोंडावर मारली तर मुळे बचावासाठी पळण्याचा प्रयत्न करीत असतांना दुस-याने त्यांना दगड मारून जखमी केले. या घटनेत मुळे याचे तीन दात पडले असून नाकाखालील हाडास दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुलगा अनिकेत मुळे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस त्रिकुटाचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिक्षकांचे मानधन इतक्या हजारांनी वाढले… शिष्यवृत्तीच्या रकमेतही एवढी भरघोस वाढ…

Next Post

मुलीच्या जन्मानंतर ५ हजार.. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मिळणार एवढे हजार रुपये… राज्य सरकारने आणली ही अनोखी योजना

Next Post
Girl Student

मुलीच्या जन्मानंतर ५ हजार.. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मिळणार एवढे हजार रुपये... राज्य सरकारने आणली ही अनोखी योजना

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011