गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रेल्वे अपघातात १७ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत तर २० वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू

by India Darpan
मार्च 7, 2023 | 3:07 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे अपघातात सोमवारी १७ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत तर २० वर्षीय अनोळखी तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंद करण्यात आली आहे.

पहिली घटना २० वर्षीय अनोळखी तरूण धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ओढा रेल्वे स्टेशन मास्तर एस.ए.मोरे यांनी याबाबत मृत्यूची खबर दिल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोन्ही घटनांचा तपास जमादार गायकवाड करीत आहेत.

दुस-या घटनेत पृथ्वीराज रामदास पवार (१७ रा.लाखलगाव ता.जि.नाशिक) या अल्पवयीन मुलाचा सोमवारी सकाळच्या सुमारास शिलापूर टोल नाका उड्डाणपूल परिसरात रेल्वे लाईनवर मृतदेह मिळून आला. डाऊन लाईन पोल क्र. १९५ -१ जवळ भरधाव अज्ञात रेल्वेने त्यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, याबाबत लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उसनवार घेतलेल्या पैश्यांची मागणी केल्याने दोघांनी दुचाकी पेटवून दिली

Next Post

शिर्डीत होणार ‘महापशुधन एक्सपो’; देशातील सर्वात मोठे प्रदर्शन.. ४६ एकर जागेवर… ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती…

India Darpan

Next Post
IMG 20230306 WA0025

शिर्डीत होणार 'महापशुधन एक्सपो'; देशातील सर्वात मोठे प्रदर्शन.. ४६ एकर जागेवर... ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती...

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011