India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भगूर येथे दुचाकीस्वार दांम्पत्यास बेदम मारहाण; भररस्त्यात महिलेचा विनयभंग

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगूर येथे दुचाकीस्वार दांम्पत्यास बेदम मारहाण करीत एकाने भररस्त्यात महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. योगेश सुरेश रहाणे (४५ रा.करंजकर गल्ली,भगूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहीता सोमवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास आपल्या पतीसमवेत भगूर येथील रेल्वे बोगदा मार्गाने नुतन विद्यामंदिरच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मारूती मंदिर परिसरात दांम्पत्याची दुचाकी अडवित संशयिताने कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत दोघांना मारहाण केली. या घटनेत महिला आपल्या पतीच्या मदतीला धावून गेली असता संशयिताने भररस्त्यात तिचा विनयभंग केला. यावेळी संशयिताने पोलिसात गेला तर पाहून घेईल अशी धमकी दिली असून अधिक तपास हवालदार म्हसदे करीत आहेत.


Previous Post

सीएसआर फंडातून देणग्या मिळवून देण्याचे आमिष; मुंबईच्या एकाने संस्थाचालकास घातला दीड लाखाला गंडा

Next Post

प्राणघातक हल्ला करणाऱ्या तरुणाला दिवसातून ५ वेळा नमाज अदा करण्याचे आदेश; नाशिक कोर्टाच्या निकालाची सर्वत्र चर्चा

Next Post

प्राणघातक हल्ला करणाऱ्या तरुणाला दिवसातून ५ वेळा नमाज अदा करण्याचे आदेश; नाशिक कोर्टाच्या निकालाची सर्वत्र चर्चा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group