बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्लॉटची परस्पर खरेदी विक्री…. महिलेच्या तक्रारीनंतर चौघांविरूद्ध गुन्हा दाखल…

by India Darpan
मे 27, 2023 | 4:30 pm
in क्राईम डायरी
0
fir

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट मालक उभा करून दुस-याच्या नावे असलेला प्लॉट परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्मिता सुभाष भावसार (रा.सावरकरनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसीम जावेद खान, मुदसर जारिक सय्यद, इरफान सिरोजुद्दीन सय्यद व मोहम्मद अस्लम वारसी (रा. वडाळागाव, इंदिरानगर) अशी ठकबाज संशयितांची नावे आहेत. भावसार यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने संशयितांनी हा प्रकार केला आहे.

भावसार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून तसेच बनावट मालक असल्याचे भासवून अंबड सब रजिस्टर ऑफिस क्रमांक ७ व सिन्नर सब रजिस्टर ऑफिस येथे वेगवेगळया प्लॉटची नोंदणी केली. हा प्रकार २ जुलै २०२१ व १० मे २०२१ रोजी करण्यात आला आहे. या परस्पर खरेदी विक्रीच्या प्रकरणात वारसदार महिलेची फसवणुक झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरदिवसा घरफोडीत साडे आठ लाखाचा ऐवज लंपास… शिलापूर येथील घटना

Next Post

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या… नाशकात आणखी दोघांनी संपविले जीवन

India Darpan

Next Post
sucide 1

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या... नाशकात आणखी दोघांनी संपविले जीवन

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011