India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात सीएनजीचा प्रचंड तुटवडा… शहरातील ८ सीएनजी पंप बंद… वाहनधारक वैतागले

India Darpan by India Darpan
May 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात सीएनजीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने शहरातील आठही सीएनजी पंप बंद असल्याची स्थिती आहे. यामुळे वाहनधारक वैतागले असून सीएनजी पंप चालकांनाही प्रचंड मोठा आर्थिक फटका बसत आहे.

गेल्या दोन वर्षात नाशिक शहर परिसरात हळहळू एकूण ८ सीएनजी पंप कार्यन्वित झाले आहेत. ते पाहून ग्राहकांचाही सीएनजी वाहने खरेदीकडे कल आहे. परिणामी, गेल्या दीड वर्षात नाशिक शहर परिसरात सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आणि आता गेल्या दोन दिवसांपासून नाशकात सीएनजीचा पुरवठाच होत नसल्याचे चित्र आहे.

सीएनजी नसल्याने शहर परिसरातील आठही सीएनजी पंप सध्या बंद आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्याशिवाय पंपचालकही हैराण झाले आहेत. हा पुरवठा नक्की कधी सुरळीत होईल, याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत.

नाशिक शहरात सीएनजीचा मोठा तुटवडा
सर्व पेट्रोल पंप बंद pic.twitter.com/3at9rid9Mv

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 19, 2023

Nashik City CNG Supply Pump Closed


Previous Post

नाशकात पुन्हा आयकर विभागाचे छापे; गेल्यावेळी बिल्डर, आता रडारवर कोण?

Next Post

संतापजनक! सरकारी नोकरीसाठी चक्क आई-वडिल आणि आजीला संपवले… मृतदेह सॅनिटायझरने जाळले

Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! सरकारी नोकरीसाठी चक्क आई-वडिल आणि आजीला संपवले... मृतदेह सॅनिटायझरने जाळले

ताज्या बातम्या

बापलेकाने आधी पैसे घेतले… फ्लॅट तर दिलाच नाही… परस्पर तिसऱ्याला विकला… असे झाले उघड

June 5, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

‘माझ्या मागे गुंड लागले आहेत’, असा मेसेज केल्यानंतर दोन तासातच आढळला तापी नदीत मृतदेह

June 5, 2023

पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉरसाठी हालचाली गतिमान; MSRDCने घेतला हा निर्णय

June 5, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रेल्वे अपघातात सरकारी भरपाईबरोबरच मिळतील इतके लाख… फक्त खर्च करा अवघे ३५ पैसे… अशी आहे प्रक्रिया

June 5, 2023

महाभारतातील शकुनी मामांनी घेतला जगाचा निरोप; अशी आहे गुफी पेंटल यांची कारकीर्द

June 5, 2023

शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार मोठा धमाका; काय शिजतंय शिंदे गटामध्ये?

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group