बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) शिवशक्ती चौकात घरफोडी २) पवननगरला वृद्धाची आत्महत्या

by India Darpan
सप्टेंबर 5, 2023 | 3:15 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९३ हजाराचा ऐवज लंपास केला. सिडकोतील शिवशक्तीचौक भागात ही घरफोडी झाली. या घरफोडीत सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शरणाप्पा सोलापूरे (रा.शिवशक्ती चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोलापूरे कुटुंबिय गेल्या गुरूवारी (दि.३१) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ९२ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.

६० वर्षीय वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या
सिडकोतील पवननगर भागात राहणा-या ६० वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. प्रदिप श्रावण भिरूड (रा.पवननगर,सिडको) असे मृत इसमाचे नाव आहे. भिरुड यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भिरूड यांनी सोमवारी (दि.४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलदा जयेश भिरूड याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Cidco Crime Dacoity Suicide

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १)नाशकात ट्रकच्या धडकेत एक ठार २) मालेगावात गांजा विक्रेत्याला अटक

Next Post

Nashik Crime १) बनावट मुखत्यारपत्र, महिलेसह दोघांवर गुन्हा २) टपरीचालक सासू, सुनेस मारहाण

India Darpan

Next Post
crime 6

Nashik Crime १) बनावट मुखत्यारपत्र, महिलेसह दोघांवर गुन्हा २) टपरीचालक सासू, सुनेस मारहाण

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011