नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर बससेवा असलेल्या सिटीलिंकने दिव्यांगांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून सिटीबसमध्ये दिव्यांगाना मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी दिव्यांगांना मोफत बस प्रवासाचा पास घ्यावा लागणार आहे. यासंदर्भातील अटी-शर्थी सिटीलिंकने जाहीर केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
https://twitter.com/CitilincNashik/status/1580177176464617477?s=20&t=GRc4-cL1FsotB2q-3VfAOQ
Nashik City Bus Citilinc Divyaang Decision