बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आडगावच्या कॅम्पसमध्ये भुजबळ सुरू करणार ही अनोखी शाळा; भूमीपूजन संपन्न

by India Darpan
जानेवारी 26, 2023 | 12:20 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230125 WA0033

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट संचलित एम. इ. टी. भुजबळ नॉलेज सिटी आडगाव, नाशिक येथे संस्थेच्या विश्वस्त मीनाताई भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रस्तावीत ‘मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सेलन्स ” या स्कुलचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मीनाताई भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.जितेंद्र वाघ, प्रा.हरी नरके, दिलीप खैरे, मार्गदर्शिका डॉ.शेफाली भुजबळ संस्थेचे प्राचार्य, मान्यवर, स्टाफ, विद्यार्थी व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

अनेक वर्षापासून नाशिककच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक येथे एक आगळीवेगळी शाळा निर्माण व्हावी अशी आग्रही मागणी लक्षात घेता संस्थेचे मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस आडगाव नाशिक येथे लवकरच एक शाळा निर्माण करण्याचे ठरविले आहे. या प्रस्तावित शाळेचे आज संस्थेच्या विश्वस्त मीनाताई भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भूमिपूजन करण्यात आले. या प्रस्तावित स्कूलचे नाव ‘मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सेलन्स ” असे असणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधत राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या ‘इन फ्युजन लाईव्ह कॉन्सर्ट’ चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राजकीय सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ‘इन फ्युजन लाईव्ह कॉन्सर्ट’ मध्ये महेश काळे यांच्या घेइ छंद मकरंद, हे सुरांनो चंद्र व्हा.. यासह शास्त्रीय गायन व फ्युजन ने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

Nashik Chhagan Bhujbal MET Campus New School

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष; ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’चा जयजयकार (Video)

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केला राजस्थानी फेटा; २०१५पासून आतापर्यंत असे होते मोदींचे फेटे

India Darpan

Next Post
Narendra Modi e1674716502993

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केला राजस्थानी फेटा; २०१५पासून आतापर्यंत असे होते मोदींचे फेटे

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011