India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मालेगावात ATSची पुन्हा कारवाई; PFIच्या मैलानाला अटक

India Darpan by India Darpan
November 14, 2022
in मुख्य बातमी
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मालेगावात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)या संघटनेच्या मौलाना इरफान दौलत नदवी (वय ३५) याला एटीएसने अटक केली आहे. नदवी याला तातडीने नाशिक जिल्ह्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी मालेगावमधून पीएफआयच्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. नदवी हा सातवा संशयित आहे. मौलाना नदवी हा इमाम कोन्सिलचे अध्यक्ष आहे. पीएफआयशी संबंध असल्याच्या संश्यावरून नाशिक न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएसकडून नदवी याची कसून चौकशी केली जाणार आहे.

दहशतवादी विरोधी पथकाने 'पीएफआय'च्या तपासात सातव्या संशयिताला मालेगावातून अटक केली. मौलाना इरफान दौलत नदवी असे संशयिताचे नाव आहे. @InfoDivNashik @nashikpolice pic.twitter.com/zBEJcjDFDE

— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 14, 2022

Nashik ATS Malegaon PFI Maulana Arrested


Previous Post

संतोष साबळे यांच्या शोध निबंधाची राष्ट्रीय संशोधन ग्रंथात निवड

Next Post

“मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो..” – जितेंद्र आव्हाड; विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त

Next Post

“मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो..” - जितेंद्र आव्हाड; विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त

ताज्या बातम्या

सकाळी नाश्ता न केल्यास कॅन्सरचा धोका ? खरं काय आहे

October 3, 2023

खामगावातील गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे सत्य झाले असे उघड

October 3, 2023

गोदरेज कुटुंबात फूट, कंपन्यांची होणार फाळणी

October 3, 2023
प्रातिनिधीक फोटो

ग्रामविकास विभागाच्या पदभरतीचा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पहिला टप्पा

October 3, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group