नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर येथील विमानतळावरुन सुरू असलेली विमानसेवा आता आणखी वेग घेणार आहेत. सद्यस्थितीत अलायन्स एअर या कंपनीची नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-बेळगाव आणि नाशिक-पुणे या चार शहरांसाठी सेवा सुरू आहे. तर, स्टार एअर या कंपनीची नाशिक-बेळगाव ही सेवा सुरू आहे. तर, येत्या २२ जुलैपासून स्पाईसजेट कंपनीची नाशिक-हैदराबाद तर ४ ऑगस्टपासून नाशिक-नवी दिल्ली ही सेवा सुरू होत आहे. या सर्व विमानसेवांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
हे वेळापत्रक आपल्याला इंडिया दर्पण लाईव्हच्या फेसबुक पेजवरही पहायला मिळेल
Nashik Air Service Flight Schedule Ojhar Airport SpiceJet Alliance Air Star Air