India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लाचखोर वैशाली पाटीलकडे सापडले सोनेच सोने…. आणखी कसून तपास होणार…

India Darpan by India Darpan
May 21, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १० हजाराची लाच घेताना सापडलेली लाचखोर हिवताप अधिकारी वैशाली पाटीलकडे सोन्याचे घबाड सापडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पाटीलची सध्या कसून चौकशी सुरू आहे. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने आता तिचा आणखी कसून तपास केला जाणार आहे.

आपल्याच सहकाऱ्याकडून १० हजार रुपये लाच घेताना श्रीमती वैशाली दगडू पाटील (वय- ४९ वर्ष, जिल्हा हिवताप अधिकारी), श्री. संजय रामू राव, (वय ४६ वर्ष, व्यवसाय- आरोग्य सेवक) आणि श्री. कैलास गंगाधर शिंदे (वय ४७ वर्ष, आरोग्य सेवक) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.

श्रीमती वैशाली दगडू पाटील हिच्या गंगापूररोड येथील स्टेटस रेसिडेन्सी या बंगल्याचीही एसीबीने झडती घेतली आहे. पाटील हिच्या बँक लॉकर, विविध बँक खाती याची तपास मोहिम सुरू आहे. पाटील हिच्या बॅक लाॅकरची झडती घेतली असता, बॅक लाॅकरमध्ये ७१ तोळे सापडले आहे. तर, तिच्या बंगल्यात १० तोळे सोने सापडले आहे. म्हणजेच एकूण ८१ तोळे सोने तिच्याकडे आढळून आले आहे. याशिवाय तिची अन्य संपत्ती आणि मालमत्ता यांचाही एसीबीकडून शोध सुरू आहे.

Nashik ACB Raid Maleria Officer Vaishali Patil Gold


Previous Post

सलमान खान मुंबईत सुरू करतोय आलिशान हॉटेल… १९ मजले… सी फेसिंग… कॅफे, स्विमिंग पूल आणि बरंच काही

Next Post

IPL : आज कुठेच जाऊ नका… प्ले ऑफचा फैसला आजच… या तीन टीम पोहचल्या… आता चौथी कोणती? मुंबई, बंगळुरू की राजस्थान?

Next Post

IPL : आज कुठेच जाऊ नका... प्ले ऑफचा फैसला आजच... या तीन टीम पोहचल्या... आता चौथी कोणती? मुंबई, बंगळुरू की राजस्थान?

ताज्या बातम्या

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा तीन दिवसांच्या रजेवर; आता कुठे गेले?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group