शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नांदगाव जवळ कार दुचाकीच्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

by India Darpan
जानेवारी 30, 2025 | 3:49 pm
in संमिश्र वार्ता
0
accident 11


नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावर पिंपळखेड टोल नाका जवळ कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात भाऊसाहेब माळी व लंकाबाई माळी, रा, नाग्या- साक्या या पती – पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात फेकली गेली. या अपघातात कारमधील प्रवासी सुध्दा गंभीर जखमी झाले आहे. या घटनेत कारचे नुकसान झाले असून दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार दोन्ही वाहने ही वेगाने धावत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मौनी अमावस्या निमित्त गोदाघाटावर स्नानासाठी आलेल्या धुळे येथील भाविकाची बॅग चोरीला

Next Post

अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा ? राज ठाकरे यांचा प्रश्न

Next Post
Untitled 39

अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा ? राज ठाकरे यांचा प्रश्न

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011