नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मोठ्या उत्साहाने मतदारांना हजेरी लावत जिल्ह्यातील ५३ बुधवर मतदान करत आहेत. या मतदानात जेष्ठ सभासदांनी हजेरी लावत मतदानात सहभाग नोंदवला. या निवडणुकीत विद्यमान सरचिटणीस नीलिमाताई वसंतराव पवार यांचे प्रगती पॅनल व माजी सभापती ॲड नितीन बाबुराव ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. १० हजार ६६० सभासद या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकुण २४ जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागणार आहे.
प्रगती पॅनल
अध्यक्ष – डॅा. सुनील उत्तमराव ढिकले
सभापती – माणिकराव माधवराव बोरस्ते
सरचिटणीस – नीलिमाताई वसंतराव पवार
उपाध्यक्ष – दिलीप तुकाराम मोरे
उपसभापती – डॅा. विलास केदा बच्छाव
चिटणीस – डॅा. प्रशांत पाटील
तालुका प्रतिनिधी
इगतपुरी – भाऊसाहेब खताळे
कळवण – धनजंय पवार
दिंडोरी – सुरेस कळमकर
नाशिक शहर – नानासाहेब महाले
बागलाण – विशाल प्रभाकर सोनवणे
निफाड – दत्तात्रय निवृत्ती गडाख
नांदगाव – चेतन मनसुखराव पाटील
चांदवड – उत्तमबाबा भालेराव
देवळा – केदाजी तानाजी आहेर
मालेगाव – डॅा. जयंत पवार
सिन्नर – हेमंत विठ्ठलराव वाजे
येवला – माणिकराव माधवराव शिंदे
नाशिक ग्रामीण – सचिन पंडितराव पिंगळे
महिला राखीव गट
१) सरला गुलाबराव कापडणीस
२) सिंधुताई मोहनराव आढाव
ॲड नितीन बाबुराव ठाकरे प्रणित परिवर्तन पॅनल
अध्यक्ष: ॲड.कोकाटे माणिकराव शिवाजीराव
उपाध्यक्ष: मोरे विश्वास बापूराव
सभापती: क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ
उपसभापती: मोगल देवराम बाबुराव
सरचिटणीस ॲड. ठाकरे नितीन बाबुराव
चिटणीस:दळवी दिलीप सखाराम
तालुका सदस्य उमेदवार:
इगतपुरी -गुळवे संदीप गोपाळराव
कळवण -देवरे रवींद्र शंकर
दिंडोरी: जाधव प्रवीण एकनाथ
नाशिक शहर :लांडगे लक्ष्मण फकिरा
बागलाण: डॉ. सोनवणे प्रसाद प्रभाकर
निफाड : गडाख शिवाजी जयराम
नांदगाव : पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग
चांदवड : डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव
देवळा : पगार विजय पोपटराव
मालेगाव : ॲड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ
सिन्नर : भगत कृष्णाजी गणपत
येवला : बनकर नंदकुमार बालाजी
नाशिक ग्रामीण : पिंगळे रमेश पांडुरंग
महिला राखीव गट
१) बोरस्ते शोभा भागवत
२) सोनवणे शालन अरुण