मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानंतर आज १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात झाली आहे. या बस सवलतीबाबत एसटी महामंडळाने आदेशकाढले आहेत. त्यात या सवलतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने काढलेले आदेश खालीलप्रमाणे
MSRTC ST Bus Ticket 50 Percent Concession Women’s Order