India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट

India Darpan by India Darpan
July 30, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 आज मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेस 2,992 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी 2,970 उमेदवार उपस्थित होते.

या परीक्षेच्या वेळी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालय येथे भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे उपस्थित होते. सदर भेटीच्या वेळी आयोगाच्या अध्यक्षांनी सर्व जिल्हा केंद्रावरील परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराचा प्रयत्न होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाईल अॅप) सुरू करण्यात आले असून सदर उपयोजक गूगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध आहे. https://t.co/qay4SAhplQ. pic.twitter.com/Ezn9ouuiMi

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 6, 2022

MPSC President Visit Exam Centre


Previous Post

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचं घोडं नेमकं कुठं अडलं? खासदार गोडसे म्हणाले…

Next Post

…तर शरद पवार पंतप्रधान झाले असते; सुप्रिया सुळेंनी खरं खरं सांगितलं

Next Post
संग्रहित फोटो

...तर शरद पवार पंतप्रधान झाले असते; सुप्रिया सुळेंनी खरं खरं सांगितलं

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group