मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२२च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाची वाट सर्व स्पर्धा परीक्षार्थी बघत असतात. कारण, या परीक्षांचा तारखा बघूनच विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करीत असतात. कोरोना संसर्गामुळे एमपीएससीकडून परीक्षा आयोजित करण्यात अडचणी येत होत्या. आता या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी सुस्कारा सोडला आहे. पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे