India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या किती जागा येतील? संजय राऊत म्हणाले…

India Darpan by India Darpan
March 4, 2023
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हणत खा.संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील जनतेचा मूड पाहता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २०० आणि लोकसभेत ४० पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी २०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबूतीने, एकत्र काम केले व एकजूट दाखवली तर हे निकाल लागलीत असे त्यांनी स्पष्ट केले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन पोटनिवडणुकांनी धडे दिल्याचे सांगितले. एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो व थोडं जरी इकडे तिकडे झालं एकादा बंडखोर, एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. यावेळी त्यांनी कसब्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिली आहे. त्यापासून त्यांनी धडा घेतला पाहिजे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण पुणेकर त्या अमिषाला बळी पडले नाहीत असेही ते म्हणाले.


Previous Post

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करा; आमदार दिलीप बनकरांची विधानसभेत मागणी

Next Post

जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नाशिकमध्ये घोषणा

Next Post

जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नाशिकमध्ये घोषणा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group