इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडिया वर कोण काय फोटो किंवा व्हिडीओ टाकेल आणि कमेंट करेल हे सांगता येत नाही, असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. कारण या व्हिडिओमध्ये आई आणि मुलासंदर्भात एक घडलेला किस्सा दिसून येतो. सध्याच्या काळात गल्लोगल्ली ब्युटी पार्लर झाले असून त्याची आधुनिक काळात गरजही असल्याचे सांगण्यात येते. परंतु ब्युटी पार्लरमध्ये जाऊन जर आपले संपूर्ण रूपच पालटले तर आपल्याला आपला नवराही ओळखणार नाही ? असे काही महिलांना वाटते! परंतु मेकअप केल्यावर एका लहानग्या मुलाने आपल्या आईला ओळखलेच नाही! त्याचा गमतीशीर व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे.
माझी आई कुठे आहे…
सध्या एका आई आणि मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही पोट धरून हसणार हे नक्की. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये या महिलेने इतका मेकअप केला की तिला मुलगा ओळखण्यास नकार देत आहे. एवढेच नाही तर हा मुलगा माझी आई कुठे आहे असे विचारत पार्लरमधेच जोरजोरात रडत आहे. या व्हिडीओवर आता नेटकरी देखील आपल्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओमध्ये सोफ्यावर बसून एक मुलगा जोरजोरात रडताना दिसत आहे. दरम्यान, त्याची आई त्याला शांत करण्यासाठी येते. पण तो आईलाच ओळखण्यास नकार देतो. ही आपली आई नसून दुसरी कोणीतरी महिला आहे, असे त्याला वाटले आणि तो तिलाच माझी आई कुठे आहे असे विचारत रडू आहे.
लाखो लाईक्स…
हा मुलगा आपल्या आईलाच माझी आई कुठे आहे असे विचारते तेव्हा, या व्हिडिओ दुसरी महिला हीच तुझी आई आहे असे मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मुलगा काहीही ऐकण्यास तयार नाही. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर @visagesalon1 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. मेकअप केल्यामुळे मुलगा त्याच्या आईला ओळखू शकत नाही असे एका युजरने म्हटलं. व्हिडिओवर एका महिलेने कमेंट करत लिहिलं आहे की, बेटा, प्रत्येक वेळी आईला भूत बनवून ठेवणार का कधीतरी तिला परी बनायला दे. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, हा मुलगा आता इतका रडतो तर त्याच्या बायकोला पाहून किती रडेल.