मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाबो चादरी सारखा निघाला चक्क रस्ता… निकृष्ट कामाची पोलखोल… व्हिडिओ व्हायरल

by India Darpan
जून 19, 2023 | 3:09 pm
in राष्ट्रीय
0
Capture 15


जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सर्वत्र रस्त्यांचे जाळे विणण्यात येत आहे. जालन्यातील हसता पोखरी कर्जत या रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जमिनीवर डांबरी चादर पांघरल्यासारख्या या रस्त्याने या योजनेचे पितळ उघडले पाडले असून ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

रस्त्यांच्या डांबरीकरणात मोठ्या प्रमाणात भेसळ वाढली आहे. यासाठी विविध घटकांचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकचा समावेश आहे. डांबराऐवजी प्लास्टिकचा उपयोग करून तयार झालेला रस्ता अत्यंत तकलादू असा आहे. याबाबत ग्रामस्थांनी ओरड केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पॉलिथिन पन्नीचा वापर केल्याने रस्ता अक्षरशः चादरीसारखा बाहेर निघाला आहे. डांबरीकरण पॉलिथिन पन्नीसह चिटकून येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला आहे. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत दर्जाहीन काम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः रस्ता हाताने चादरी सारखा उचलून त्याखाली आलेली पॉलिथिन पन्नी ही ओपन करून दाखवली आहे. यामुळे बोगस काम करून बिल काढण्यासाठी कंत्राटदारांनी लढवलेला अनोखा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या संपूर्ण कामाची चौकशी करून दोशी गुत्तेदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कंत्राटदाराने संपविले झटपट काम
गावोगावी आणि खेड्यापाड्यात लोकांना चालण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्ता हवा. त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत जालन्यातील हसता पोखरी कर्जत या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. कंत्राटदाराने झटपट काम संपवून टाकले. त्यामुळे गावकऱ्यांनी जेव्हा या रस्त्याची पाहाणी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आई ब्युटी पार्लरमध्ये गेली… परत आली तर पोरानं अख्खं पार्लरच डोक्यावर घेतलं… व्हिडिओ व्हायरल… नेमकं काय घडलं?

Next Post

वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गेली… सर्व संकटांवर मात करत या पठ्ठ्यानं मिळवलं असं खणखणीत यश…त्याच्या डोळस यशाची सर्वत्र चर्चा!

Next Post
Capture 16

वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गेली... सर्व संकटांवर मात करत या पठ्ठ्यानं मिळवलं असं खणखणीत यश...त्याच्या डोळस यशाची सर्वत्र चर्चा!

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011