शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोठा दिलासा! मंकीपॉक्सचे निदान होणार सोपे; आले हे नवे स्वदेशी कीट

ऑगस्ट 20, 2022 | 2:21 pm
in मुख्य बातमी
0
MonkeyPox e1659199065843

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंकीपॉक्स विषाणूची ओळख पटण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत होते. आता मात्र यासाठी सोपा मार्ग सापडला आहे. पहिले स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराचे निदान करणे आता सोपे होणार आहे. या शोधाने मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढील काळात या कीटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची चिन्हे आहेत.

देशात कोरोना संसर्गासोबतच मंकिपॉक्स हा आजारही पसरताना दिसत आहे. ट्रांसएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटी पीसीआर किट अतिशय संवेदनशील असून हाताळायला सोपे आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा अहवाल लवकर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सुद यांच्या हस्ते पहिले स्वदेशी मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट लाँच करण्यात आले आहे.

ट्रांसएशिया एर्बा मेडिकल्स या फार्मा कंपनीने हे मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट तयार केले आहे. देशात मंकीपॉक्सच्या वाढत्या केसेसमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट झाले आहे. यानंतर आता केंद्र सरकारकडून पहिले भारतीय मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील मेडटेक झोन येथे शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी हे किट लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्यांचे निदान होणं सोपं होणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळी उपचार मिळून मृत्यूचा धोकाही कमी होईल.

आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR कडून मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीजची उपस्थिती तपासण्यासाठी सेरो – सर्वेक्षण करण्याची शक्यता आहे. यासोबतच ICMRकडून मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात आलेले पण संसर्गाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचीही पुन्हा तपासणी करण्याची शक्यता आहे.

देशभरात मंकिपॉक्सच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. ही संख्या आता दहापर्यंत पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

‘या किटच्या मदतीने मंकीपॉक्सचा संसर्ग लवकर ओळखला जाऊ शकतो. ट्रान्सएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट अतिशय संवेदनशील असून वापरण्यास सोपे आहे. यामुळे संक्रमणा पूर्वीचं निदान आणि उत्तम व्यवस्थापन करण्यास मदत होईल.’, असे ट्रान्स एशियाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वझिरानी यांनी म्हटले आहे.

Monkey Pox Disease Detection Kit Launch Indian
Tranasia Medical Kit

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वस्तात मिळत होती दारु तरी सिसोदिया यांनी नेमकं असं काय केलं? CBIचं काय म्हणणं आहे?

Next Post

शरीरसंबंधांवर सिद्धार्थ मल्होत्राने केले हे थेट वक्तव्य; सर्वत्र जोरदार चर्चा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
FaRGVOgXkAAe1FI

शरीरसंबंधांवर सिद्धार्थ मल्होत्राने केले हे थेट वक्तव्य; सर्वत्र जोरदार चर्चा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011