India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मिशन इयत्ता दहावी – परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी डरना जरूरी है! कसं? जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडिओ

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in व्हिडीओ
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– मिशन इयत्ता दहावी –
परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी डरना जरूरी है 

विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत जर तुम्हांला अधिक गुण मिळवायचे असतील तर तुम्ही परीक्षेला घाबरलं पाहिजे. अर्थात हे घाबरणं आदरयुक्त असले पाहिजे. ‘इंडिया दर्पण’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी’ या विशेष मालिकेत विजय गोळेसर यांनी परीक्षेत यश मिळविण्यासाठी किंवा परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी घाबरणं किती आवश्यक आहे ते समजावून सांगितलं आहे. परीक्षेला घाबरण्याचा अधिक गुण मिळविण्यासाठी कसा उपयोग करता येतो याचे त्यांनी या व्हिडिओत मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थांना अधिक गुण मिळविण्यासाठी या मार्गदर्शनाचा निश्चित उपयोग होईल.

– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam Guidance Video by Vijay Golesar


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – ही आंतरिक इच्छा आहे

Next Post

महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

Next Post

महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group