गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुलगी बेपत्ता असल्याची मंत्र्यांची तक्रार; पोलिस संरक्षण देण्याची मुलीची मागणी, नेमका काय आहे हा प्रकार?

by India Darpan
मार्च 9, 2022 | 10:26 am
in संमिश्र वार्ता
0
police

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळनाडूमधील एका मंत्र्यांच्या मुलीने एका व्यापाऱ्यासोबत कर्नाटकमध्ये पळून जाऊन लग्न केले आहे. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाम्पत्याने बंगळुरू पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान तामिळनाडूच्या मंत्र्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. तामिळनाडूच्या एका मंत्र्यांच्या नवविवाहित मुलीने एका व्यापाऱ्यासोबत पळून गेल्यानंतर बंगळुरूमध्ये पोलिसांकडून संरक्षण मागितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तामिळनाडूचे मंत्री पी. के. शेखर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने बंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त कमल पंत यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

जनकल्याणी हिने पत्रकारांना सांगितले की, तिने सतीश कुमार यांच्याशी लग्न केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. तिला आणि तिच्या पतीच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली. लग्नासाठी दांपत्याला मदत करणाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाने हिंदू धर्माच्या रीतीने कर्नाटकच्या रायचूर शहरातील हलस्वामी मठात लग्न केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री पी. के. शेखर बाबू यांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. तसेच तिचे अपहरण झाल्याचा संशय असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अश्लील वेबसिरीजवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई; दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

Next Post

रशिया-युक्रेन युद्धामुळे मोदी सरकारसमोर आहेत ही ५ मोठी आव्हाने

India Darpan

Next Post
modi cabinet meet

रशिया-युक्रेन युद्धामुळे मोदी सरकारसमोर आहेत ही ५ मोठी आव्हाने

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011