इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल असा लागणार (बघा व्हिडिओ)

प्रातिनिधीक फोटो
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा  निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर आता मूल्यमापन कार्यपध्दतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात ११ जून ते ३० जून मध्ये शाळांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा, गृहपाठ घेऊन त्याचे गुण एकत्रित करून निकाल तयार करावा लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी २० दिवसाचा अवधी असणार आहे. त्यानंतर हा निकाल बोर्डाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नक्की कसे होईल, हे सांगणारा हा व्हिडिओ