बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असे असणार एमईटीचे वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन ‘अनंत तरंग’

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 7:27 pm
in स्थानिक बातम्या
0
MET SOA

नाशिक – एमईटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाइन गोवर्धन, नाशिक तर्फे वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन ‘अनंत तरंग’ हे १८ नोव्हेंबर, गुरुवार ते २० नोव्हेंबर, शनिवारी २१ नोव्हेंबर २०२१ ला कॉलेज कॅम्पसला आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कामाचे वार्षिक प्रदर्शनयाची परंपरा २०१८ पासून चालू आहे. तसेच मागील वर्षी लॅाकडाऊन मध्ये हा कार्यक्रम ऑन लाईन पद्धतीने आयोजित केला होता. मागील वर्षी लॅाकडाऊन मध्ये विद्यार्थयांचे शिक्षणाचा उत्साह कमी झाला होता.चालू वर्षी विद्यार्थ्यांचे उत्साह वाढविण्या करिता कोरोनाचे सर्व नियम पाळून हे प्रदर्शन कॅम्पस मध्ये आयोजित केला आहे.

या कार्यक्रमचे उदघाटन प्रसिद्ध वास्तुविशारद रझा काबुल, करणार आहेत. वास्तुविशारद रझा काबुल यांनी इंटिरियर डिझायनर, लँड्स्केप आणि शहरी नियोजक ह्या क्षेत्रात योगदान दिले आहे. वास्तुविशारद रझा काबुल याचे देशात मुंबई, दिल्ली, गोवा, पुणे, लखनौ इत्यादी तसेच विदेशात दक्षिण आफ्रिका, रशिया, कॅलिफोर्निया येथे कार्य चालू आहे. तसेच हॉटेल एक्सप्रेस इन , एस.एस.के. सोलाटायर हॉटेल ह्या नाशिक मधील प्रसिद्ध बिल्डिंग आहेत. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इंटिरियर डिझायिनर्सचे नाशिक चॅप्टर यांचे संयुक्त विद्यमाने एमईटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाइन गोवर्धन, नाशिक येथे आयोजित केले असून त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वास्तुविशारद आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अभिनय देव उपस्थित राहणार आहेत. तसेच तीन दिवसाचे विविध वोर्कशॉप्सचे पण आयोजन करण्यात आले आहे. त्यात आर्कि. अनुज काळे, नितीन वारे ह्याचे कॅलिग्राफी, आर्कि. नितीन पटेल ह्यांचे ओरिगामी व शिल्पा देशमुख ह्यांचे भरतनाट्यम कार्यक्रम ठेवले आहेत. वरील कार्यक्रमाकरिता नाशिक मधील सूपप्रसिद्ध वास्तुविशारद आर्कि. संजय पाटील, आर्कि. कारखानीस, आर्कि. भालचंद्र चावरे, आर्कि. बाकीर, आर्कि. नितीन कुटे, आर्कि. वैशाली प्रधान, आर्कि. कृष्ण राठी मान्यवर उपस्थित असतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावखेड्याचे वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

भाजपा राज्यभर घेणार २० हजार सभा; या कारणासाठी केली जाणार जनजागृती

India Darpan

Next Post
chandrakant patil

भाजपा राज्यभर घेणार २० हजार सभा; या कारणासाठी केली जाणार जनजागृती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011