शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सॅनिटरी पॅडवर कृष्णाचा फोटो असल्याने संतप्त प्रतिक्रीया; निर्माता आणि दिग्दर्शकावर गुन्हा दाखल

ऑगस्ट 7, 2022 | 8:35 pm
in राष्ट्रीय
0
FZSZMtmUsAA5kv

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकताच प्रदर्शित झालेला ‘मासूम सवाल’ हा चित्रपट वादात सापडला आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद पोलीस ठाण्यात चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तक्रारदार, हिंदु राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोड म्हणतात की, चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र टाकून चित्रपट निर्मात्याने हेतुपुरस्सर हिंदूंच्या भावना भडकावल्या आहेत. हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. निर्माता-दिग्दर्शकाने जाणूनबुजून हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. तक्रारीच्या आधारे चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि निर्माण नक्षत्र २७ मीडियाचे दिग्दर्शक यांच्याविरुद्ध साहिबााबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मासूम सवाल’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कृष्णाचा फोटो सॅनिटरी पॅडच्या आकारात दाखवण्यात आला आहे, ज्यावर काही जणांनी आक्षेप घेत आहेत. दिग्दर्शक संतोष उपाध्याय दिग्दर्शित ‘मासूम सवाल’ हा चित्रपट मासिक पाळी आणि त्याच्याशी संबंधित वाईट गोष्टींवर आधारित आहे.

नितांशी गोयल, एकावली खन्ना, शिशिर शर्मा, मधु सचदेवा, रोहित तिवारी, वृंदा त्रिवेदी, रामजी बाली, शशी वर्मा या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटाची कथा कमलेश के मिश्रा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, रिलीजपूर्वीच हा चित्रपट त्याच्या पोस्टरवरून वादात सापडला होता. सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली. आता अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

Masoom Sawaal Film Controversy FIR Registered
Bhagwan Krishna Photo on Sanitary Pad Poster
Producer and Director Booked

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मविप्र निवडणूक; समाजविकास पॅनल मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

दिंडोरी, चांदवड तालुक्यात ढगफूटी सदृष्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान (व्हिडीओ )

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
20220807 203314 e1659885043489

दिंडोरी, चांदवड तालुक्यात ढगफूटी सदृष्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान (व्हिडीओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011