शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी तांबळेचा झाला साखरपुडा; कोण आहे तिचा जीवनसाथी?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 11, 2022 | 5:21 am
in मनोरंजन
0
Capture 16

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील असो की मोठ्या पडद्यावरील, सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत चाहत्यांना नेहमीच एक उत्सुकता असते. सेलिब्रिटी देखील चाहत्यांचं त्यांच्यावरील प्रेम ओळखून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना चाहत्यांशी शेअर करत असतात. नुकतीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एक खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री शुभांगी तांबाळे हिने नुकतेच तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभांगीला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभांगीनं तिच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले, आणि क्षणात त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. शुभांगी आणि करण मेहता यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शुभांगी हिरवा लेहंगा, स्टोनची ज्वेलरी आणि हतात हिरव्या बांगड्या अशा लूकमध्ये आहे.

माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट, अशी कॅप्शन शुभांगीनं या फोटोंना दिली आहे. अनेकांनी फोटोला कमेंट करुन शुभांगीच्या लूकचं कौतुक केलं आहे. यात काही सेलिब्रिटी देखील आहेत. शुभांगीने शेअर केलेल्या फोटोंना अभिनेत्री भाग्यश्री मोटे, अभिनेता सुयश टिळक यांनी आणि शुभांगीच्या चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुभांगीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘ससुराल सिमर का – २’ या मालिकेमध्ये शुभांगीनं काम केलं. एका तेलगू चित्रपटातही ती दिसली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘बॉइज-2’ या चित्रपटात शुभांगीनं महत्त्वाची भूमिका साकारली. शुभांगी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

View this post on Instagram

A post shared by Shubhangi Tambale – Mehta (@19shubhangi)

Marathi Actress Shibhangi Tambale Engagement
Entartainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी आली नवीन पाहुणी (Video)

Next Post

नव्या कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात; शिशुगृहातील बालिका सिंगापूरच्या पालकांकडे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
1 327

नव्या कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात; शिशुगृहातील बालिका सिंगापूरच्या पालकांकडे

ताज्या बातम्या

Screenshot 20250809 201400 Collage Maker GridArt

दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको

ऑगस्ट 9, 2025
IMG 20250809 WA0502

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल…

ऑगस्ट 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 9, 2025
Screenshot 20250809 193848 Facebook

उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 9, 2025
Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011