शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

युतीची चर्चा सुरु असतांना मुंबईत मनसेचा एकमेक नगरसेवक फुटला…शिंदेकडून राज ठाकरेंना मोठा धक्का

by India Darpan
जून 7, 2025 | 12:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 19


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील कलिना विभागातून निवडून आलेला मनसेचा एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेला रामराम ठोकत शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर मनसेचे पदाधिकारी सुध्दा शिंदे गटात प्रवेश घेणार आहे. मनसे – शिवसेना (ठाकरे गट) युतीची चर्चा सुरु असतांना एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला आहे.

गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडणून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मात्र संजय तुर्डे हे मनसेत राहिले. त्यामुळे ते मुंबईतील एकमेव नगरसेवक होते.

मनसेचे शिवसेनेत गेलेले ६ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवकांनी शिंदे गटात अगोदरच प्रवेश केला आहे. तर दोन नगरसेवक अजूनही ठाकरे गटात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

Next Post

कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तानसह या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट…हे आहे कारण

Next Post
GsxTI gWkAAZGF9

कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तानसह या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट...हे आहे कारण

ताज्या बातम्या

Sanjay Sonawane e1749305042190

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी…संजय सोनवणे

जून 7, 2025
rain1

या तारखेपासून मान्सूनचा प्रवाह सक्रिय होईल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 7, 2025
Untitled 20

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

जून 7, 2025
Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

जून 7, 2025
Gsxxx2wXEAACwwb 1024x684 1

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी

जून 7, 2025
rape

फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग…नाशिकमधील घटना

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011