नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे संघटनात्मक बांधणीकरीता दोन दिवसासाठी नाशिक दौ-यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवार २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२३ रोजी विभागनिहाय बैठका राजगड येथे होणार आहे. या बैठकीत मुख्य कार्यकारिणी व सर्व अंगीकृत संघटनाच्या प्रभाग निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती मनसेतर्फे देण्यात आली. अशा आहे बैठका
मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ –
सकाळी १०.३० ते १२.३० –
नाशिक पश्चिम विभाग (सिडको / नवीन नाशिक)
विभाग अध्यक्ष : नितीन माळी
प्रभाग क्र. – ३०,३१,३२,३३,३५,३६,३७,३८,३९,४४
दुपारी १२.३० ते २ –
नाशिक पश्चिम विभाग (सातपूर)*
विभाग अध्यक्ष : योगेश लभडे
प्रभाग क्र. – ११,१२,१३,१४,१५,१६,३४
दुपारी ०४.०० ते ०५.३० –
नाशिक पूर्व विभाग (नाशिकरोड)
विभाग अध्यक्ष : साहेबराव खर्जुल
प्रभाग क्र. – २२,२३,२४,२५,२६,४०,४१,४२,४३
दुपारी ०४.०० ते ०५.३०-
नाशिक पूर्व विभाग (पंचवटी)
विभाग अध्यक्ष : भाऊसाहेब निमसे
प्रभाग क्र. – ०१,०२,०३,०४,०५,०६,०७,०८
बुधवार, दिनांक ०१ मार्च २०२३ –
सकाळी १०.३० ते १२.०० –
नाशिक मध्य विभाग
विभाग अध्यक्ष : धिरज भोसले
२१,२२,२३,२७,२८,२९
दुपारी १२.०० ते ०२.००–
नाशिक मध्य विभाग
विभाग अध्यक्ष : सत्यम खंडाळे
०९,१०,१७,१८,१९,२०