सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावमध्ये तरुणावर चॉपरने हल्ला… थरार सीसीटीव्हीमध्ये कैद…

by India Darpan
ऑगस्ट 31, 2023 | 11:44 am
in क्राईम डायरी
0
IMG 20230831 WA0090 1


मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील संविधान नगर भागात तरुणावर थेट चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत सुमित तरवटे हा २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. टिपू सुलतानचे स्टेस्ट्स का ठेवले याचा जाब विचारल्याच्या रागातून सुमितवर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या तरवटे याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. सुमित हा दही आणण्यासाठी डेअरीवर आला. त्याचवेळी काही तरुण दुचाकीवरून तेथे आले. डेअरी बाहेर लावलेल्या सुमितच्या दुचाकीला या तरुणांनी जोरदार धडक दिली. याद्वारे त्यांनी सुमितला जमिनीवर पाडले. त्यानंतर त्याच्यावर चॉपरने जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे सुमित हा रक्तबंबाळ झाला. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांनी सुमितला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सुमित हल्ल्याच्या निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लाडशाखीय वाणी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. मालेगावमध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातून अशा घटना घडत आहे.

Chopper attack on youth in Malegaon, horror caught on CCTV…
Malegaon Crime Youth Attack Chopper Police

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सचिन तेंडुलकरांच्या घरासमोर आंदोलन… ‘भारतरत्न परत करा’ जोरदार घोषणाबाजी

Next Post

खळबळजनक… गौतम अदानी अडचणीत… शेअर्समध्ये नियमबाह्य गुंतवणूक… शेअर्सचे भाव वाढविण्यासाठीही… हा अहवाल प्रसिद्ध…

India Darpan

Next Post
gautam adani

खळबळजनक... गौतम अदानी अडचणीत... शेअर्समध्ये नियमबाह्य गुंतवणूक... शेअर्सचे भाव वाढविण्यासाठीही... हा अहवाल प्रसिद्ध...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011