बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावमध्ये ठाकरे गटाचा तहसिल कार्यालयावर मोर्चा…९ हजार बोगस मतदान वगळण्याची मागणी (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 17, 2024 | 12:13 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240817 120247 WhatsApp

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ९ हजार बोगस मतदार वगळावे या मागणी साठी मालेगाव मध्ये बारा बलुतेदार संघटना व उद्धव ठाकरे गटाचा तहसिल कार्यालयावर मोर्चा.

नाशिकच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील यादीत एका पेक्षा जास्त ठिकाणी असलेल्या मतदारांची नावे असून या यादीची तपासणी केली असता एकाच व्यक्तीचे नाव व फोटो तीन-चार ठिकाणी आढळून आले असून असे एकुण ९ हजार मतदारांची नाव वगळण्यात यावी या मागणीसाठी बारा बलूतेदार संघटना व उध्दव ठाकरे गटा तर्फे मालेगाव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत पारदर्शकता व मतदार यादी सदोष ठेवणे आणि एक व्यक्ती एक मतदार याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी तहसिलदारांना निवेदनाव्दारे करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादांबद्दल अंजली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट…आज घेणार पत्रकार परिषद

Next Post

त्र्यंबकेश्वरला तिसर्‍या श्रावणी सोमवार निमित्त सिटीलिंक व एसटी महामंडळाच्या इतक्या जादा बसेस…

India Darpan

Next Post
Screenshot 20240817 125235 Collage Maker GridArt

त्र्यंबकेश्वरला तिसर्‍या श्रावणी सोमवार निमित्त सिटीलिंक व एसटी महामंडळाच्या इतक्या जादा बसेस…

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011