मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभी नहीं तो कभी नही! महिंद्राच्या वाहनांवर तब्बल इतक्या हजारांची सूट

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 18, 2021 | 3:50 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – दिवाळी सणाच्या काळात अनेक वाहन कंपन्यांनी ग्राहकांसाठी मोठी सूट जाहीर केली होती. या संधीचा फायदा घेत अनेकांनी वाहन खरेदी केले. मागील वर्षी कोरोना काळात कारसह अनेक चारचाकी वाहन उत्पादकांना मोठा फटका बसला होता. परंतु यंदा मात्र अनेक वाहन कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा ही देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असून ही कंपनी आपल्या निवडक वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ग्राहकांना सदर कंपनीच्या वाहनांवर 81,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या सवलतींमध्ये रोख सवलत, विनिमय लाभ, कॉर्पोरेट सूट आणि अतिरिक्त ऑफर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना या ऑफरचा लाभ दि.30 नोव्हेंबरपर्यंत घेता येईल. आता जाणून घेऊ या महिंद्राच्या कोणत्या वाहनावर किती सूट मिळत आहे…

महिंद्रा KUV100- NXT आणि स्कॉर्पिओ
कंपनीच्या महिंद्रा KUV100 NXT SUV वर एकूण 61,055 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 38,055 रुपयांपर्यंत रोख सूट, 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंतच्या कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्हीवर 32,320 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 15 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज फायदे, 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 13,320 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त ऑफरचा समावेश आहे.

महिंद्रा Alturas G4 आणि XUV300
 महिंद्रा Alturas G4 SUV या दोन वाहनांवर 81,500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 20 हजार रुपयांपर्यंतच्या इतर ऑफरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या XUV300 subcompact SUV वर 49 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 15 हजार रुपयांपर्यंतच्या रोख ऑफर, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि 5 हजार रुपयांपर्यंतच्या इतर ऑफरचा समावेश आहे.

महिंद्रा मराझो आणि बोलेरो
महिंद्रा मराझो MPV वर 40,200 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. नोव्हेंबरमध्ये या MPV वर ग्राहक 20 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, 15 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज फायदे आणि 5,200 रुपयांपर्यंतच्या कॉर्पोरेट ऑफरचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे महिंद्राच्या लोकप्रिय बोलेरो एसयूव्हीवर 13 हजार रुपयांची सूटही उपलब्ध आहे. यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 3 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर समाविष्ट आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना काय आहे?

Next Post

नाशिक – अल्पवयीन मुलीचा विनयभंग; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Untitled 22
संमिश्र वार्ता

नाशिकहून एअरलिफ्ट करण्यासाठी हॅलिकॉप्टर…बीडमध्ये बचाव कार्याला गती

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक…बघा, शासनाचा निर्णय

सप्टेंबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या,मंगळवार, १६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - अल्पवयीन मुलीचा विनयभंग; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011