बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी दिपक कुमठेकर रुजू

by India Darpan
ऑगस्ट 16, 2021 | 11:57 am
in स्थानिक बातम्या
0
????????????????????????????????????

????????????????????????????????????


नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी मुख्य कार्यालयाच्या बदली आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेले दिपक कुमठेकर यांनी शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी मुख्य अभियंता पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते. नाशिक परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सुध्दा मार्च महिन्यापासून त्यांच्याकडेचं होता. यापूर्वी सुद्धा त्यांनी नाशिक परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी कार्य केले आहे. रुजू झाल्यानंतर अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी आणि सर्व संघटना यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नाशिक परिमंडलातील वीज ग्राहकांना अखंडित व सर्वोत्कृष्ठ सेवा देण्याबरोबर महावितरणच्या विविध योजनांची व सेवांची गतिमान अंमलबजावणी करणे आणि हे उद्दीष्ठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुणी बँकेत, कुणी घराकडे, कुणी मायदेशी जाण्यासाठी पळत होते!

Next Post

तालिबानचा हा नेता होणार अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती; ही आहेत त्याची वैशिष्ट्ये

India Darpan

Next Post
E801FaEXsAE6eih

तालिबानचा हा नेता होणार अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती; ही आहेत त्याची वैशिष्ट्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011