बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

MPSCचा मोठा निर्णय; या पदांच्या परीक्षेत केला हा बदल

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2021 | 12:19 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
MPSC e1699629806399

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. काळानुसार या परीक्षांमध्ये बदल होण्याची मागणी केली जाते. त्यानुसार आयोगाने आता मोठा निर्णय घेतला आहे.  आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक पद भरतीकरिता हा बदल असणार आहे, मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. यापूर्वी ही चाचणी टाईपरायटरवर केली जात होती. मात्र, आता संगणक युगात टाईपरायटरची परीक्षा कितपत व्यवहार्य आहे, असा प्रश्न उपस्थि केला जात होता. टाईपरायटर आता कालबाह्य झाले असून त्याची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षेवेळी परीक्षार्थांनी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर आयोगाने त्याची दखल घेत बदलाचा निर्णय जाहीर केला आहे.

 

#MPSC आयोगामार्फत आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक पद भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय. ही चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. pic.twitter.com/gF0LJmgaZH

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 23, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या ७३४; महानगरपालिका क्षेत्रात २३१ तर पंधरा तालुक्यात ४७६ रुग्ण

Next Post

अनन्या पांडेकडे आहे एवढ्या कोटींची मालमत्ता; एका चित्रपटाचे घेते एवढे पैसे

India Darpan

Next Post
ananya pande1

अनन्या पांडेकडे आहे एवढ्या कोटींची मालमत्ता; एका चित्रपटाचे घेते एवढे पैसे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011