बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघात नाशिकच्या ९ पुरुष व ८ महिला खेळाडूंची निवड

by India Darpan
सप्टेंबर 22, 2022 | 7:43 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220922 WA0043 e1663856000842

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक क्रिकेटसाठी अतिशय आनंदाची बातमी. नव्या २०२२-२३ हंगामासाठी नाशिकच्या ९ पुरुष व ८ महिला खेळाडूंची १९ वर्षाखालील तसेच खुल्या वयोगटात , महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध संभाव्य संघात निवड झाली आहे. नावे पुढीलप्रमाणे :
१९ वर्षाखालील –
पुरुष : १- साहिल पारख
२- ऋषिकेश कातकाडे
३- प्रतिक तिवारी व
४- रविंद्र मत्च्या.

महिला :
१- ईश्वरी सावकार
२- शाल्मली क्षात्रिय
३- अनन्या साळुंखे
४- पल्लवी बोडके .

वरिष्ठ खुला गट :
महिला :
१ – माया सोनवणे
२- साक्षी कानडी
३- प्रियांका घोडके
४- लक्ष्मी यादव
पुरुष : १
१- मुर्तुझा ट्रंकवाला
२- यासर शेख
३- तेजस पवार
४- कुणाल कोठावदे
५-तन्मय शिरोडे .
याबरोबरच नाशिकचा रणजीपटू महाराष्ट्र संघाचा मुख्य खेळाडू सत्यजित बच्छाव अर्थातच आहेच. जो सध्या पश्चिम विभाग संघातर्फे दुलिप ट्रॉफी साठी खेळवयास गेला आहे.

यापूर्वीच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या सर्वच खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्या प्रभावी कामगिरीच्या जोरावरच हि महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. खुल्या गटातील सर्वांनीच या आधीही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहेच. अंतिम संघ निवडीसाठी शनिवार २४ सप्टेंबर पासून पुणे येथे चाचणी स्पर्धा सामन्यांत भाग घेण्यासाठी नाशिकचे वरील सर्व खेळाडू रवाना होत आहेत.

या सर्व होतकरु, उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंच्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

अतिशय दुर्दैवी! अखेर ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू; फोटोशूट भोवले, कठोर कारवाईची मागणी

India Darpan

Next Post
20220922 153237 e1663841804244

अतिशय दुर्दैवी! अखेर 'त्या' बिबट्याचा मृत्यू; फोटोशूट भोवले, कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011