गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या आठवड्यासाठी महाराष्ट्रात असा आहे पावसाचा अंदाज

by India Darpan
ऑगस्ट 7, 2023 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
monsoon clouds rain e1654856310975

‘मुंबईसह कोकण वगळता पुढील आठवड्यात पाऊस कमीच

जून आणि जुलै महिने निघून गेले. आता ऑगस्ट महिना सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची प्नतिक्षाच आहे. सहाजिकच ऑगस्ट महिन्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. खासकरुन शेतकऱ्यांचे. अनेक भागात अद्यापही पेरण्या नाहीत. त्यामुळे राज्यात पावसाची स्थिती या आठवड्यात कशी असेल हे पाहू या…

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

ऑगस्ट ५ पर्यन्त ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाच्या वातावरणानंतर आज पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार १३ ऑगस्टपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात अति जोरदारपणे कोसळलेल्या पावसाची तीव्रताही येत्या ह्या आठवड्यात काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.

सह्याद्रीच्या घाटमाथा धरण जलसंचय क्षेत्रात  गेले ४० दिवस जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील धरणे १ ऑगस्टला ७०‰ पोहोचली. परंतु तेथेही आता पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे धरणे १००% भरून ओसंडणे व नदी-नाल्यांना पूरपाण्याच्या अपेक्षेसाठी चांगलाच कस लागणार आहे.
एकंदरीत पावसाच्या पाण्यावर जगवलेली खरीपातील पिकांना चांगल्या पावसा अभावी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याची शक्यता जाणवते.
तसेच खरीपासारखेच येणाऱ्या रब्बी हंगामाच्या नियोजनासाठीही जपून पावले टाकावी लागतील, असे जाणवते.

आज इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

Maharashtra August Week Forecast Climate Weather

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विश्वचषकासाठी पाक संघ भारतात येणार की नाही…. पाकिस्तान सरकारने घेतला हा निर्णय…

Next Post

रिलायन्सने ३ वर्षात सरकारी तिजोरीत जमा केले इतके कोटी… एवढ्या नोकऱ्याही दिल्या…

India Darpan

Next Post
reliance ambani 3

रिलायन्सने ३ वर्षात सरकारी तिजोरीत जमा केले इतके कोटी... एवढ्या नोकऱ्याही दिल्या...

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011