India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्राला ७४ ‘पोलीस पदक’ जाहीर; ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३१ शौर्य पदक तर ३९ पदकांचा समावेश (बघा यादी)

India Darpan by India Darpan
January 25, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 901 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 93 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत. देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)
1. श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, मुंबई
2. श्री.अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,
3. श्री. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई,
4. श्री.दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरिक्षक, ठाणे

राज्यातील एकूण 31 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी)
1. मनीष कलवानिया, आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक(1st BAR To PMG)
2. संदिप पुंजा मंडलिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक(2nd BAR To PMG)
3. राहूल बाळासो नामाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
4. सुनिल विश्वास बागल, पोलीस उपनिरीक्षक
5. देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक-पोलीस हवालदार *
6. गणेश शंकर दोहे, पोलीस हवालदार
7. एकनाथ बारीकराव सिडाम, पोलीस हवालदार
8. प्रकाश श्रीरंग नरोटे, पोलीस हवालदार
9. दिनेश पांडुरंग गावडे, पोलीस हवालदार
10. शंकर दसरू पुंगटी, पोलीस हवालदार

11. योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक
12. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
13. सदाशिव नामदेव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक
14. प्रेमकुमार लहु दांडेकर, पोलीस उपनिरीक्षक
15. राहूल विठ्ठल आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक|
16. देवाजी कोटूजी कोवासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
17. राजेंद्र अंतराम मडावी, मुख्य हवालदार
18. नांगसू पंजामी उसेंडी, नाईक पोलीस हवालदार(1st BAR To PMG)
19. देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार (1st BAR To PMG)
20. प्रदिप विनायक भासरकर, नाईक पोलीस हवालदार

21. सुधाकर मानु कोवाची, पोलीस हवालदार
22. नंदेश्वर सोमा मडावी, पोलीस हवालदार
23. सुभाष भजनराव पाडा, पोलीस हवालदार
24. भाऊजी रघू मडावी, पोलीस हवालदार
25. शिवाजी मोडु उसेंडी, पोलीस हवालदार
26. गंगाधर केरबा कऱ्हाड, पोलीस हवालदार
27. रामा मैनु कोवाची, पोलीस हवालदार
28. महेश पोचम मदेशी, पोलीस हवालदार
29. स्वप्नील केसरी पाडा, पोलीस हवालदार
30. तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक
31. नामदेव महिपती यादव, पोलीस हवालदार

राज्यातील 39 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (PM)
1. श्री जयकुमार सुसाईराज, विशेष पोलीस महानिरीक्षक,कुलाबा, मुंबई
2. श्री लखमी कृष्ण गौतम, पोलिस अधिक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,कुलाबा, मुंबई
3. श्री निशीथ वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपाडा, मुंबई
4. श्री संतोष गणपतराव गायके, पोलीस उपअधिक्षक, गोरेगाव ,मुंबई
5. श्री चंद्रकांत विठ्ठल मकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दादर (पूर्व),मुंबई
6. श्री दिपक राजाराम चव्हाण, पोलीस निरीक्षक, मांटुगा (पूर्व) ,मुंबई
7. श्री. रमेश विठ्ठलराव कठार, पी.डब्ल्यु.आय (इजिनिंअर) औरंगाबाद परीक्षेत्र
8. श्री. देविदास काशीनाथ घेवारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
9. श्री. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
10. श्री. शैलेश दिगांबर पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई

11. श्री. मनोज श्रीकांत नेर्लेकर,पोलीस उपअधिक्षक, वरळी , मुंबई
12. श्री. शाम खंडेराव शिंदे , पोलीस निरीक्षक, नवी मुंबई
13. श्रीमती अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर
14.श्री. दत्तात्रय भंगवतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन. रोड, मुंबई
15. श्री. बापू तुळशीराम ओवे, पोलीस निरीक्षक, गोरेगांव (पूर्व), मुंबई
16. श्री. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक, ठाणे
17. श्री. शिरीष क्रिशनाथ पवार, पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन
18. श्री. सदाशिव एलचंद पाटील, कमांडंट, धुळे
19. श्री. सुरेश पुंडलिकराव गाठेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाशिम
20. श्री. दिलीप तुकाराम सावंत, गुप्तचर अधिकारी, एस.आय.डी, मुख्यालय, मुंबई

21. श्री. संतोष सखाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई
22. श्री. चंद्रकांत गुणवंतराव लांबट, पोलीस उपनिरीक्षक, रामनगर, चंद्रपूर
23. श्री. झाकिरहुसेन मौला किल्लेदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, घाटकोपर , मुंबई
24. श्री. भरत अप्पाजी पाटील, पोलीस निरीक्षक, मुंबई
25. श्री. प्रमोद गंगाधरराव कित्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती
26. श्री. आनंद भिमराव घेवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रायगड
27.श्री. सुखदेव खंडू मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक
28. श्री. गोकुळ पुंजाजी वाघ, मुख्य हवालदार, औरंगाबाद
29. श्री. धनंजय छबनराव बारभाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर
30. श्री. सुनील विश्राम गोपाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई

31. श्री. दत्तात्रय राजाराम कडनोर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर
32. श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी, पोलीस निरीक्षक, मुंबई
33. श्री. रामकृष्ण नारायण पवार, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
34. श्री. ओमप्रकाश गंगाधर कोकाटे, पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण
35. श्री. सुभाष भीमराव गोईलकर, पोलीस उपनिरीक्षक, विरार (पूर्व) पालघर
36. श्री. संजय सिध्दू कुपेकर, पोलीस उपनिरीक्षक लव्हलेन रोड, मुंबई
37.श्री. प्रदीप केडा अहीरे, पोलीस उपनिरीक्षक ,ठाणे
38. श्री. प्रकाश हरीबा घाडगे, पोलीस उपनिरीक्षक, कांदीवली पोलीस स्टेशन ,मुंबई
39. श्री. विजय उत्तम पवार, पोलीस उपनिरीक्षक,फोर्ट, मुंबई

Maharashtra 74 Police President Award Declared


Previous Post

महाराष्ट्रातील ४ जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर

Next Post

नाशिक बनले एज्युकेशन हब… शैक्षणिक क्षेत्रात यापुढील काळात अफाट संधी… असे लागणार चार चाँद…

Next Post

नाशिक बनले एज्युकेशन हब... शैक्षणिक क्षेत्रात यापुढील काळात अफाट संधी... असे लागणार चार चाँद...

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group