गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धुळ्यातील देवपूरमध्ये होणार म्हाडाचा प्रकल्प; शेतकऱ्यांना मिळणार भूसंपादनाचा मोबादला

by India Darpan
जानेवारी 20, 2022 | 4:11 pm
in राज्य
0
mahada

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे येथे म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचनेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. त्यामुळे लवकरच यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणार आहे. परिणामी, देवपूरमधील म्हाडाच्या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.

विधानभवनातील उपसभापती यांच्या दालनात धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी या बैठकीला विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, गृहनिर्माणचे उपसचिव सुनिल तांबोरे, नगरविकासचे उपसचिव श्री.जाधव, धुळे महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, नाशिक म्हाडाचे मुख्याधिकारी टी.डी.कासार तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे धुळे जिल्ह्याच्या प्रातांधिकारी तृप्ती धोडमिसे, शेतकरी प्रतिनिधी घनश्याम खंडेलवाल यावेळी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व इतर सर्व उत्पन्न गटासाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी मौजे देवपूर जिल्हा धुळे येथून म्हाडाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या. मात्र या जमिनींचा मोबदला अद्याप जमिन मालकांना देण्यात आलेला नाही. या कामामध्ये सन 2015 ते 2022 पर्यंत खूप मोठा कालावधी उलटून गेला आहे. जेव्हा शासनाकडून एखाद्या विकासकामासाठी भूसंपादन केले जाते तेव्हा ज्या गतीने भूसंपादन होते त्याच गतीने जमिन मालकांना मोबदला दिला तर कोणाचीच तक्रार राहणार नाही. या विषयाबाबत म्हाडा, विधी व न्याय विभाग तसेच प्रातांधिकारी धुळे यांची बैठक घेवून या प्रकरणासंदर्भात गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. विधी व न्याय विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरच म्हाडा याबाबत कार्यवाही करू शकते त्यामुळे विधी व न्याय व विभागाने मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना या बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश मंडलेचा यांचे निधन

Next Post

राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा १०६ कोटींचा दरोडा; भाजपाचा आरोप

India Darpan

Next Post
LIV 7028 e1642675352195

राणीच्या बागेत 'पेंग्विन' टोळीचा १०६ कोटींचा दरोडा; भाजपाचा आरोप

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011